वडगाव मावळ:
मावळ भाजपा क्रिडा आघाडीचे अध्यक्ष, कै नामदेव वारिंगे यांचे दुःखद निधन त्यांचा अंत्यविधी १८ मे ला सकाळी,आकरा (११)वाजता वैकुंठ स्मशानभूमि, वडगाव मावळ येथे होईल.
त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुले असा परिवार आहे. वारींगे भारतीय जनता पार्टी सक्रीय होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व हळहळ व्यक्त होत आहे.