टाकवे बुद्रुक:
भोयरे येथील तरुणांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचे मैदान नसल्यामुळे त्यांची खेळण्याची अडचण होत होती ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी गावातील २ एकर जागेमध्ये मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला .
आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भूमी पूजन करण्यात आले.त्यावेळी सचिव अमोल भोईरकर,उपसरपंच ऋषिकेश खुरसुले ग्रा.प.सदस्य रामदास भोईरकर,विजय शिंदे संचालक किसन भोईरकर ,धोंडू जांभूळकर, बबन तळवडे, प्रीतम आडिवळे उपस्थित होते.
खेड्यापाड्यात अशा प्रकाराच्या कल्पकतेने क्रीडांगणाची उभारणी केल्यास नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन