
नागाथली:
येथील जेष्ठ कारभारी कै.विष्णू कोंडीबा खांडभोर यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सुन, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.
अनंता विष्णू खांडभोर त्यांचे पुत्र तर राजू धोंडीबा खांडभोर
बाबासाहेब चिंधू खांडभोर,दशरथ काळू खांडभोर बंधू होत. नागाथली गावातील सामाजिक कार्यात ते सतत सहभागी असायचे.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश



