कामशेत :  येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर वामनराव गरुड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना,जवाई ,नातवंडे असा परिवार आहे
ते गरवारे नायलॉन मधून सेवानिवृत्त झाले होते. कामशेत आणि सांगिसे येथील विविध सामाजिक आणि धार्मिक  कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.सांगिसे पंचक्रोशीत ऊस शेती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
टेनेको ग्रुप चाकण मधील अभियंते  मुकुंद गरुड व प्रगतशील शेतकरी संतोष गरूड यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!