वडगाव मावळ: येथील बाळासाहेब दत्तात्रय ढोरे (वय ५० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, जवाई असा परिवार आहे. नंदकुमार ढोरे त्यांचे बंधू होत. तर ओमकार बाळासाहेब ढोरे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!