वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील कान्हे येथे भैरवनाथ दिव्यांग संघटनेतर्फे  जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे,इंद्रायणी अपंग संस्थेचे अध्यक्ष सतीश ढमाले,उपसरपंच समीर सातकर,आरटीआय कार्यकर्ते दत्ता काजळे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
संतोष शिंदे यांनी दिव्यांग  योजेनची माहिती दिली.व योग्य मार्गदर्शन केले.भैरवनाथ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष रमेश सातकर,गोविद सातकर,कांतराज चिंतलू,गणेश शेडगे याना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गौरवण्यात आले.
          जागतिक दिव्यांग दिनाचे औचित साधून अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
         

error: Content is protected !!