तळेगाव दाभाडे:
शिरगाव( प्रतिशिर्डी )येथील वारकरी संप्रदायाचे दत्तात्रेय शंकरराव वाघमारे (वय ६६ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ ,दोन बहिणी, मुलगा ,पुतण्या नातू ,नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नथुराम वाघमारे यांचे ते थोरले बंधू होत.

error: Content is protected !!