नूतम महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
तळेगाव स्टेशन:
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे प्राचार्य डॉ विलास देवतारे यांचा हस्ते पूजन करण्यात आले.
१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.
त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.
याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित