
तळेगाव दाभाडे -:
तळेगाव माळवाडी दिंडीचे माजी अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ सदस्य भगवान गेनुजी मावळे (वय ८२ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, सहा मुली, मुलगा, बहीण, पुतणे, नातवंड असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी दामोदर मावळे यांचे बंधू तर उद्योजक अजित मावळे त्यांचे पुत्र होत.
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एनएमएमएस परीक्षेचा धडाकेबाज निकाल
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज साबळे यांना डॉक्टरेट
- कामशेत येथे महिला कार्यगौरव सोहळा संपन्न
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके




