तळेगाव दाभाडे:

येथील पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी उत्तमर  भेगडे  ( वय ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी ,तीन मुले, असा परिवार आहे. संभाजी उत्तम भेगडे त्यांचे बंधू होत.

error: Content is protected !!