वडगाव मावळ:
साते येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने कुसवली (आंदर मावळ ) येथील सहारा वृध्दाश्रम मध्ये किराणा साहित्य देण्यात आले.
सहारा वृध्दाश्रम मध्ये झालेल्या कार्यक्रमाला त्यावेळी वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप,किरण शिंदे, लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे,कार्याध्यक्ष वदन आगळमे ,सहसचिव नितीन आवटे,खजिनदार नितीन आगळमे यांनी केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस