तळेगाव दाभाडे:
येथील IBPपंपा समोर एका तरूणाचा खुन झाला आहे.कृष्णा कैलास शेळके आहे या तरूणाचे आहे. नीलिया सोसायटी परिसरात ही घटना घडली.अंधारात फायदा घेत आरोपी फरार झाले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते.या तरूणास उपचारार्थ पवना हाॅस्पिटल येथे दाखल केले असता.उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.
- चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळा महाराष्ट्र स्कूल मेरिट पुरस्काराने सन्मानित
- बापूसाहेब भेगडे यांनी महामंडळ नाकारले: विधानसभेच्या उमेदवारीची मागणी
- रेल्वे प्रवासात हरवलेले दागिने आणि महत्वाची कागदपत्रे मिळाली परत
- अरुण गराडे साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित
- गीता कधीही कालबाह्य होत नाहीचिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद