टाकवे बुद्रुक:
बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे  भोंडला साजरा करण्यात आला.
संपूर्ण भोंडल्याचा आणि दांडियाच्या कार्यक्रमात विद्यार्थी तल्लीन होऊन गेले होते.
विद्यार्थ्यांसोबत उपमुख्याध्यापिका प्रियांका कुडे , कांचन जाचक , पूजा कालेकर , नेहा असवले , ऐश्वर्या मालपोटे, रुपाली जाधव , स्नेहा जगताप , प्रिती जोगदेव, सपना भालेराव , अमिता जोशी , वनिता गायकवाड आणि अविनाश जाधव  यांनी ठेका धरला.
भोंडला व दांडिया च्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत आपापल्या वर्गाची सजावट केली शिवाय वह्या पुस्तकांचे पूजन केले.

error: Content is protected !!