पवनानगर
येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच सुदामराव नागू घारे(वय.५९) यांचे दि.०३/१०/२०२३ रोजी पहाटे ०३:०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यामागे दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून घारे यांनी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पद भूषविले होते तर गावाचे सरपंच पद भूषवले होते.तसेच येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच जयवंत घारे यांचे ते वडील  तर उद्दोजग विनायक राजिवडे यांचे सासरे होत.

error: Content is protected !!