कामशेत:
सांगिसे ता.मावळ येथील पंकज पांडुरंग ढवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वेहरगावच्या माजी सरपंच अर्चना देवकर त्यांच्या भगिनी होत.तर मुकुंद पांडुरंग ढवळे त्यांचे बंधू होत.

error: Content is protected !!