तळेगाव दाभाडे:
शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहरम सणाच्या अनुषंगाने मारुती मंदिर चौक,तेली आळी चौक ,राजेंद्र चौक ,जामा मस्जिद ,गणपती चौक ,शाळा चौक, सुभाष चौक, जिजामाता चौक , मारुती मंदिर चौक असा रूट मार्च काढण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस फौजदार, बीट अंमलदार, एसआरपीएफचे जवान व अंमलदार या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

error: Content is protected !!