तळेगाव दाभाडे:
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र तळेगाव दाभाडे व महाराष्ट्र राज्य वन विभाग, वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाच्या अभियाना अंतर्गत वन विभागाच्या राखीव जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
तळेगाव एमआयडीसीतील आकुर्डी गावठाण, आंबी, मावळ येथे सुमारे १३०० सागाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र तळेगाव दाभाडे चे अनुयायी व इतर असे ५७ जण यामध्ये सहभागी होते.
उपक्रमाकरता जीवनविद्या मिशन तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा नीता देशपांडे, सचिव डॉ. शेखर रहाणे, शंकर कावडे, बाळाराम चव्हाण, शरद बोर्गे, डॉ. सोरटे, बाळासाहेब चव्हाण तसेच वन विभागाचे अधिकारी हिरेमठ, भुजबळ
, भाऊ थरकुडे उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस