इंदोरी:
येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायकल वाटप करण्यात आले चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल ही सीबीएसई बोर्डाची ग्रामीण भागातील शाळा आहे.
प्राचार्या जेसी रॉय यांच्या हस्ते असलेले इंदोरी पंचक्रोशी तील गरजू शाळकरी मुलांना सायकल वाटप करण्यात आले. जी मुले शाळेत काही अंतरावरून चालत येतात अशा पहिले ते दहावी मधील मुलांना सायकल देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी त्यांचे पालक,शिक्षक वृंद उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर व विश्वस्त कुमार (मॅनेजिंग डायरेक्टर तोलानी मरीन इंजिनियरिंग) यांनी यांनी सहकार्य केले.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम