वाकसई:
येथील जुन्या पिढीतील सरुबाई काशिनाथ येवले (वय- ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,चार मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
श्री काशिनाथ राघू येवले  त्यांचे पती होत. तर वाकसईचे माजी सरपंच मारुती का.येवले , पोपट का .येवले राघू का .येवले
त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!