तळेगाव दाभाडे:
धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था व श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान यांस कडून डॉ. चिराग मधुसूदन खळदे याचा सन्मान करण्यात आला.
         लेखन ,संशोधन ,शास्त्रज्ञ, B.Tech. एरोनॉटिकल इंजिनिरिंग (Ae SI) ऑल इंडिया ग्रेट रँक:- 3, 6 इंटरनॅशनल पॅन्ट्टास,2019 मध्ये मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट, भारत सरकार तर्फे नाविन्यपूर्ण योगदान साठी चिरागची निवड झाली.
         DRDL Hyderabad (भारत सरकार प्रोजेक्ट ऑफिसर) केमिकल डिपार्टमेंट (शास्त्रज्ञ क्रिन्स युनिव्हर्सिटी UK) यंग सायंटिस्ट नॅशनल अवॉर्ड फोर इब्रोन्सशन भारत सरकार (भारत उपराष्ट्रपती हस्ते) मावळ भूषण 2019 हे पुरस्कार मिळाल्याबद्दल MS & PHD ओशन & पेट्रोलियम इंजि. आय आय टी (IIT) मद्रास क्वीन (Queen) युनिव्हर्सिटी UK ही पदवी मिळाल्याबद्दल श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संचालक मंडळाने त्यांचा विशेष सन्मान केला  व भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या                                   याप्रसंगी पतसंस्थेचे व प्रतिष्ठानचे संस्थापक खंडूजी टकले पतसंस्थेचे अध्यक्ष विजय शेटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर खळदे पतसंस्थेचे सचिव विनोद टकले प्रतिष्ठानचे सचिव मयूर पिंगळे प्रतिष्ठानचे संचालक शार्दुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!