वडगाव मावळ:
आदिवासी क्रांतीकारक धरतीआबा,भगवान बिरसा मुंडा व आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळा माळेगाव खु,ता.मावळ जि.पुणे येथे  आदिवासी क्रांतीकारकांनी आदिवासी समाजाच्या  उत्थानासाठी केलेल्या उत्तुंग कार्याची कृतज्ञता व्यक्त   करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
के.ए ग्रुप.कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान च्या वतीने सदर कार्यक्रम संपन्न झाला.
यानिमीत्ताने आदिवासी समाजासाठी आरोग्याच्या  क्षेत्रात भरीव कार्य करणारे आणि २५ वर्षापासून आश्रमशाळेची स्थापना करुन आदिवासीबांधवाच्या जीवानात ज्ञानगंगा आणून आदिवासी समाजाला जीवनाच्या प्रवाहात आणन्यासाठी अविरत परिश्रम करणारे डाॕ.श्री कृष्णकांत वाढोकर यांनाआदिवासी समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.आदि सागर तळपे यांचे आदिवासी समाजाची दिशा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.सावळा ते माळेगाव भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक,शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थ्यांना  बक्षिसे वाटप,आदिवासी गीते.इ, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रसंगी के.ए ग्रुपच्या फलकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या कार्क्रमाचे आयोजन के.ए ग्रुप अध्यक्ष करणदादा रखमाजी काठे व सर्व जिवलग सहकारी यांच्या वतीने करण्यात आले.कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती श्री.शंकरराव सुपे होते,सदर प्रसंगी सेवाधाम ट्रस्टचे संस्थापक डाॕ, कृष्णकांत वाढोकर,कार्यकारी विश्वस्त डाॕ.सत्यजित वाढोकर विश्वस्त व शाळासमीती अध्यक्ष सौ.शीतल सपकाळ -वाढोकर सौ.मृदूला गोरे,सौ.माया प्रभूणे विश्वस्त.श्री उत्तमराव झगडे विश्वस्त.तसेच जनसेवक देवाभाऊ गायकवाड . सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रामदास काठे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या स्वगताध्यक्ष मोसौ.साधनाताई रामदास काठे (सरपंच माळेगाव बु) यांनी सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीसरपंच.दिलीप बगाड व श्री.मनोहर भालके सर यांनी केले .
वडगांव मावळ  पोलीस  स्टेशनचे सहा  पो. उपनिरीक्षक श्री सुनील मगर  सर  आणि पो वायाळ सर  व होमगार्ड डामसे उपस्थित होते.
पोलीस पाटील सावळेप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. प्रमीलाताई भालके,श्री.शिवाजी भोर सर,अधिक्षक सदाशिव कांबळे पो.पाटील जालिंदर मेठल पो.चहादू . गोंटे,सौ.अश्विनी पाटील  ( #बिरसा_ब्रिगेड_चे_अध्यक्ष_मा_ग्रा.प_सदस्य
#शंकरभाऊ_बोऱ्हाडे मॕडम,सौ.सुषमा येंदे. श्री.अशोक फुलपगार,श्री.वडेकर सर उपसरपंच. कैलास करवंदे,सदन तळपे,भरत विरणक,मनोज काठे,सतिश मेमाणे,मारुती चिमटे,रोहित सुपे,शिवाजी कशाळे,मोरमारे सर,लोटे सर,के. ए ग्रुप कल्याण तालुका सचिव अजय भाऊ तळपाडे,बाळू भाऊ पोटकुले के. ए ग्रुप नाशिक व त्यांचे नाशिक चे सहकारी मित्र, श्री.मारुती वाजे,श्री.भिकाजी धराडी,महादू सुपे,श्री.किसन सुपे हनुमंत वाजे, श्री.रोहिदास सुपे व अध्यक्ष  मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी विभाग सोशल मीडिया
सोल . सोपान गोंटे संदिप दगडे,कैलास काठे,आकाश काठे,अविनाश काठे, आदी उपसथित होते.

error: Content is protected !!