टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सुर्वणा असवले यांचे आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.
गावातील सार्वजनिक विकासासाठी भरीव उपलब्द करून देऊ, असे आश्वासन आमदार सुनिल शेळके यांनी वेळी दिला. टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भूषण असवले, टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष मारूती असवले, उद्योजक बाबाजी असवले उपस्थित होते.
उद्योजक बाबाजी असवले यांनी आमदार शेळके यांचे स्वागत केले.
आमदार सुनिल शेळके यांनी नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा असवले यांचे अभिनंदन करून विकास कामांना प्राधान्य द्या असा सल्ला दिला.

error: Content is protected !!