टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त गुरुवार दि २७/१०/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजता. स्थळ: जि. प. प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे प्रबोधनकार ह.भ.प.शिवलीला पाटील यांचे किर्तन रूपी सेवेचे आयोजन केले आहे.
तसेच आंदर मावळ नाणे मावळ भागातील
कातकरी/ठाकर समाजातील ५०० माता भगिनींना भाऊबीज निमित्त साड्या वाटप करण्यात येणार आहे. बाबाजी तुकाराम गायकवाड (मा. उपसरपंच टाकवे बु/ उपाध्यक्षः पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी कांग्रेस) यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
मावळ तालुका दिंडी समाज ,विठ्ठल परिवार मावळ, कै. दत्ताशेठ गायकवाड स्नेह ग्रुप व  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदर मावळ कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

You missed

error: Content is protected !!