वडगाव मावळ:
  आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य एंटरप्राइजेसच्या वतीने १२५०० रूपये किमतीची फिल्टर मशीन फक्त ५९९९/- मध्ये उपलब्द करून देण्यात आली असल्याची माहिती हिंदवी स्वराज्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीप कल्हाटकर यांनी दिली आहे.
  आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस मावळ तालुक्यात मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. विशेषत: महाआरोग्य तपासणी शिबीरात हजारो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले जात आहे.
मावळ तालुक्यात  ठिकठिकाणी असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.आमदार शेळके यांचा वाढदिवस कायम आठवणीत राहवा यासाठी मध्यम वर्गीय जनतेला सवलतीच्या दरात वाॅटर फिल्टर उपलब्द करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संदीप कल्हाटकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी:
मो: ९५९४४६४१६२ -९७६३८७६००७

You missed

error: Content is protected !!