Category: Uncategorized

प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे

तळेगाव दाभाडे:भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी अशी अपेक्षा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केली.येथील अॕड्.पु.वा. परांजपे…

संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार

देहू : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारा डोंगरावरील त्यांच्या पादुका हेलिकॉफ्टरने संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोटा येथे रविवारी (ता.२२) नेण्यात येणार आहे.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे…

दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन

टाकवे बुद्रुक: येथील सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. सदाशिव गायकवाड त्यांचे बंधू होत.

पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम

पिंपरी :निवेदन क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे, मराठीतील पहिले व्यावसायिक निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सत्कार समारंभ बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता चिंचवड…

असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम

टाकवे बुद्रुक: बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे आज देखील बाल मेळावा (FUN FAIR ) चे आयोजन करण्यात आले होते,…

कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

खांडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेच्या विविध स्तरावर यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या यामध्ये खडकाळा- ब या बीटातील खांडी केंद्रातील अति दुर्गम खांडी शाळेने मोठ्या…

सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन

कामशेत:  सांगिसे ता. मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या सोजन्याने ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसरी व डिस्पोजल यंत्रणेची अत्याधुनिक मशीन…

कंपनीत अडकलेल्या सांबराची सुटका

वडगाव मावळ – कंपनीत अडचणच्या ठिकाणी अडकलेल्या सांबराची सुखरुप सुटका करण्यात आली.वनविभाग वडगाव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे यांच्या कडून हे प्रयत्न झाले.आशिष कंपनी वडगाव फाटा इथे एक सांबर कंपनीच्या…

ओव्हळेतील श्री. म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीने फळे व खाऊ वाटप

तळेगाव दाभाडे :येथील संजीवनी मुलींचे वसतीगृहातील मुलींना छत्रपती शिवाजी महाराज व श्री.म्हसोबा मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ओवळे गावातील श्री.म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीने फळे व खाऊवाटप करण्यात आला.यावेळी ओवळे गावचे युवा उद्योजक…

कार्ला येथे लोणावळा बीट स्तरीय कला व क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्नविद्यार्थांंच्या कला गुणांना मिळाला वावतालुकास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थी व शाळांची झाली निवड

कार्ला येथे लोणावळा बीट स्तरीय कला व क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्नविद्यार्थांंच्या कला गुणांना मिळाला वावतालुकास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थी व शाळांची झाली निवड कार्ला – पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय…

error: Content is protected !!