Category: Uncategorized

जिनियस क्रिकेट अकॅडमीला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची सदिच्छा भेट

तळेगाव दाभाडे :पुणे मुंबई महामार्गाच्या लगत असलेल्या जीनियस क्रिकेट अकॅडमी ला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सदिच्छा भेट दिली व अकॅडमी मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट प्रशिक्षणाची माहिती…

विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या १० व्या वर्धापन दिन उत्साहत

वडगाव मावळ : सामाजिक बांधिलकी जपणा-या विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे…

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ जाहीर

पिंपरी :नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अवघे मराठी जनमानस आनंदले आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार कै.यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेच्या गौरवार्थ महनीय कामगिरी केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती…

केशवनगर परिसरात नवीन पाण्याची टाकी बांधकामास सुरुवात

वडगाव मावळ: आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत सुमारे ६५ लक्ष ९२ हजार इतक्या निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर येथील…

टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर

टाकवे बुद्रुक:टाकवे बुद्रुक व परिसरातील एका वर्गात शिकणारे हे मित्र अठरा वर्षांनी एकत्र भेटले परंतू नुसतेच भेटले नाही तर सामाजिक काम करून ती भेट त्यांनी अविस्मरणीय करून टाकली.निमित्त होते कडाक्याच्या…

ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर

पवनानगर: रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्या सहकार्याने व शिव विद्या प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. सी. ब्राम्हणोली यांनी वारु व ब्राम्हणोली गावातील ग्रामस्थ व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर…

भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने

पिंपरी: “प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करणारी भारतीय कालगणना विज्ञान आधारित आहे!” असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार आणि आयुर्वेदाचार्य डॉ. अजय अपामार्जने यांनी विश्व हिंदू परिषद कार्यालय, चिंचवड केले.विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र…

कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या

कामशेत: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे.  फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या आवारात आधुनिक  असे  शेडनेट…

ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा

लोणावळा: येथील ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगपती डॉ.अशोक खाडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर खाडे यांनी…

प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे

तळेगाव दाभाडे:भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी अशी अपेक्षा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केली.येथील अॕड्.पु.वा. परांजपे…

error: Content is protected !!