संस्कारचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत
पुणे:अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरील सैनिकांना संस्कार प्रतिष्ठांनच्या महिलांची राखी बांधून रक्षाबंधन अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडली. यावेळी डिव्हिजन कमांडर गौरव उपस्थित होते. संस्कार प्रतिष्ठांच्या वतीने बीएसएफ च्या उत्कृष्ट कार्याबद्दल…