चित्रपटगीतांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी: विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जब छाये मेरा जादू…’ या लोकप्रिय हिंदी – मराठी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे आयोजित…