Category: Uncategorized

आदिवासी बांधवांच्या हक्काच्या घरांसाठी भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे सरसावले

वडगाव मावळ:मावळ विधानसभा मतदारसंघातील मोरवे ग्रामपंचायत अंतर्गत कोळे चापेसर येथील विहित कागदपत्रांची पूर्तता झालेल्या ०७ आदिवासी समाजबांधवांना ‘शबरी घरकुल योजना अंतर्गत ‘ भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या…

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन 

थेरगाव:  काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शिवसेनेच्या सर्व महिला आघाडी, युवती सेना, फादर बॉडी, युवा सेना, सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी…

गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने  गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम  अनंतचतुर्दशीच्या दिवशी  राबविण्यात आला. त्यास मोठा प्रतिसाद लाभला.गणेशोत्सव विसर्जनाच्या दहाव्या दिवशी…

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदानलोणावळा: शंभर वर्षे पूर्ण झालेल्या लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे  यंदाचे “स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ…

पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर

तळेगाव दाभाडे: पर्व आरोग्य क्रांतीचे ही थीम घेऊन मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.या अनुषंगाने मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने कान्हे येथे आरोग्यजागर केला जाईल.हे महाआरोग्य शिबीर…

रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित

तळेगाव दाभाडे : भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने , संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत , भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.जिथे जिथे शक्य आहे…

भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन : लोणावळ्यामधील गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

लोणावळा : : भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी लोणावळा शहर आणि परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन , गणरायाची आरती केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते…

गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम

सर्व पिंपरी:पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त  शेखर सिंह  व ब प्रभाग अधिकारी  अमित पंडित यांच्या…

अध्यात्म देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” – ॲड. सतिश गोरडे

पिंपरी: “हिंदूंचे अध्यात्म हे देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” असे विचार विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी श्री क्षेत्र खंडेश्वर देवस्थान, मुक्काम पोस्ट…

लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा

प्रतिनिधी श्रावणी कामतलोणावळा – परमपूज्य डॉ. सिडना मुफ्फद्दल सैफुद्दीन (तुस) यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्यातील बोहरा समाजाने मिलाद-उन-नबी (स) च्या शुभ मुहूर्तावर स्थानिक समाजाचे नेते श्के शब्बीरभाई पिठावाला यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढली.बोहरा…

error: Content is protected !!