Category: Uncategorized

फकीरभाई आत्तार यांचे निधन

टाकवे बुद्रुक : येथील फकीरभाई आत्तार (वय 75)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक बहीण,एक भाऊ, सुना, नातवंडे,असा परिवार आहे. टाकवे गावचे भारतीय जनता पार्टीचे…

शनिवारी पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सांस्कृतिक योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

पिंपरी : पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांच्या…

ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते कै. ॲड. सहदेव मखामले यांना आदरांजलीसाठी सभेचे आयोजन

तळेगाव दाभाडे: सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कामगार नेते कै. ॲड. सहदेव मारुती मखामले यांचे ४ सप्टेंबर २०२४ रोजी आकस्मित निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तळेगाव…

लोहगडावर स्वच्छता मोहीम: मावळ शिक्षण विभागाचा पुढाकार

लोहगड:स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम लोहगडावर राबविण्यात आली.युनोस्कोने नामांकन केलेल्या लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम झाली. मावळ पंचायत समिती  शिक्षण विभाग यांच्यावतीने  फ्रेंड्स ग्रुप…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भयभीत करण्याचे राजकारण थांबवा – बारणे

पिंपरी- मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे, घरे, दुकाने पाडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. यास नागरिकांकडून विरोध केला जात आहे. पूररेषेत बांधकामे होत असताना महापालिका…

साते येथील नवजीवन व जिजामाता पतसंस्थेच्या वतीने सामाजिक संस्थांना संकल्प पुरस्कार प्रदान

वडगाव मावळ : साते येथील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था आणि जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांचा संकल्प सामाजिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.संस्थेच्या…

नूतन अभियांत्रिकीमध्ये ‘ इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन – २०२४’ संपन्न

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तीनशे हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या थीमनुसार विद्यार्थ्यांनी ५१ नाविन्यपूर्ण…

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन : ही तर प्रगत मावळाची मुहूर्तमेढ – सुनिल शेळके

वडगाव मावळ: आंदर मावळात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आता नक्की कमी होईल.आज या विकासकामांना प्रारंभ करून भविष्यातल्या प्रगत मावळची मुहूर्तमेढ रोवली जात आहे,असे मत मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल…

संचालकांनी सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करावे – संतोष भेगडे

तळेगाव दाभाडे: संचालकांनी सभासदांच्या हित लक्षात घेऊन संचालकांनी पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व नगरसेवक संतोष भेगडे यांनी मावळ तालुका माध्यमिक शिक्षक…

साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदिप शिंदे बिनविरोध

वडगाव मावळ: साते ग्रामपंचायत सरपंच पदी  संदीप दिनकर शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या सरपंच वर्षा नवघणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक अधिकारी जगताप…

error: Content is protected !!