Category: Uncategorized

‘डॉ. प्रभाकर मांडे हे लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’ : राष्ट्रीय चर्चासत्रातील प्रतिपादन

पिंपरी : ‘पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे हे लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि…

प्रशासनाचा दोन एकर जमीन वाटपाला धरणग्रस्त संघटना व शेतकऱ्यांचा विरोध,चार एकर प्रमाणे वाटप करावे

पवनानगर :   पवना धरणग्रस्त ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन करावे या मागणीवर ठाम आहे. दोन एकरचा निर्णय अमान्य असल्याचे शेतक-यांच्या वतीने सांगण्यात आले. पवनानगर येथील बैठकीत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे…

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा उत्साह

तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे येथील डॉ. डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नुकताच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना…

नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा:सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांचे आवाहन

वडगाव मावळ :मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करून संस्था बळकट करावी असे आवाहन मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना…

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची कान्हे शाळेस सदिच्छा भेट

कान्हे: येथील पीएमश्री आदर्श प्राथमिक केंद्र शाळेला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,संतोष पाटील यांनी सदिच्छा भेट दिली शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात त्यांच्या सह सर्व टीमचे स्वागत…

मावळ विचार मंच सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळस्कर

वडगाव मावळः रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या या वर्षाच्या अध्यक्षपदी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी पुजा प्रसाद पिंगळे…

लोक अदालतीमध्ये ३०१३ खटले निकाली

पिंपरी: पिंपरी – चिंचवड न्यायालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका न्यायालय आणि पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले…

सुशिलाबाई केशवराव वाळुंज यांचे निधन

तळेगाव दाभाडे:येथील जुन्य पिढीतील सुशिलाबाई केशवराव वाळुंज ( वय ९१) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मुलगा सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी  शुक्रवार दि. २७.९.२०२४ रोजी रात्री ७.३०…

पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाकडून फार्मासिस्ट दिन साजरा

साते मावळ : येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या  फार्मसी विभागाकडून  जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी कामशेत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्य सादर केले आणि पथनाट्यातून…

मावळात एक लाखाहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

वडगाव मावळ:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जास्तीत जास्त माता-भगिनींना लाभ मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.विविध ठिकाणी नोंदणी केंद्रे उभारुन योजना प्रभावीपणे मावळ विधानसभेत राबविण्यात आली.त्यामुळेच तालुक्यातुन आतापर्यंत…

error: Content is protected !!