शिक्षक प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांमध्ये करतात कुतूहल निर्माण : शिक्षक आमदार जयंत आसगावकर
पवनानगर:महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिरूर तालुका यांच्या वतीने मावळ तालुक्यातील पाच शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी आसगावकर…