Category: Uncategorized

आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका

इंदोरी कुंडमळा : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या पार्श्वभूमीवर , भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी कुंडमळा , इंदोरी येथे कौटुंबिक , नातेवाईक , आप्तेष्ट मित्र परिवार यांचा स्नेहभोजन…

कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : श्री.एकविरा देवीचे मंदिर प्राचीन आणि सुंदर आहे. त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी मुख्य मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता…

दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन

तळेगाव दाभाडे: शिरगाव( प्रतिशिर्डी )येथील वारकरी संप्रदायाचे दत्तात्रेय शंकरराव वाघमारे (वय ६६ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ ,दोन बहिणी, मुलगा ,पुतण्या नातू ,नातवंडे असा परिवार…

दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार

तळेगाव दाभाडे ( प्रतिनिधी  शैलजा फुलकर):जगप्रसिध्दू हुदांई स्टील ही दक्षिण कोरियाची कंपनी तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील मंगरूळ येथील आरएमके इंडस्ट्रीयल पार्क्समध्ये लवकरच कार्यान्वित होत आहे. त्याचबरोबर एन्व्हीएच इंडिया, पीएचए इंडिया,…

रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या तर्फे आकर्षक बैलजोडी स्पर्धा : श्री क्षेत्र देहू येथे आयोजन

देहूगाव : भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच पुरस्कृत श्री.सचिन परशुराम काळोखे आणि चिंतामण उर्फ तात्या पंचपीड यांच्या वतीने ,  श्री क्षेत्र देहूगाव येथे आकर्षक बैल…

ॲड. गोरक्ष लोखंडे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनकडून सन्मानित

पिंपरी : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सभासद ॲड. गोरक्ष लोखंडे यांची महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा…

कामशेतच्या आश्रमशाळेत भारतमातेची घटस्थापना

कामशेत: येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत शारदीय नवरात्रौत्सव निमित भारतमाता यांची घटस्थापना करण्यात आली.पहिला दिवस दहावीच्या विद्यार्थीनींनी गाजवला..संपूर्ण सजावट, टपोरी पोरांच्या रूपातील राक्षसांचा नाश या आशयाचे नाटक…

टाकवे बुद्रुक ला बैलपोळा उत्साहात

टाकवे बुद्रुक: टाकवे बुद्रुक मध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला घरी गरम पाण्यानी अंघोळ घालून त्यांना शिंगाना सोनेरी , फुलांचे हार घातले, मोरखी,कवड्याच्या माळा, रंगीबेरंगी गोंडे,…

चिंचवडेनगर येथे स्वच्छता मोहीम

पिंपरी: महात्मा गांधी जयंती निमित्त चिंचवडेनगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडेनगर परिसरातून स्वच्छता…

सत्य, अहिंसा अन् शांतीचा निर्मळ झरा म्हणजे महात्मा गांधी

सत्य, अहिंसा अन् शांतीचा निर्मळ झरा म्हणजे महात्मा गांधी पिंपरी : दिलासा संस्था व मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे बुधवार,…

error: Content is protected !!