Category: Uncategorized

मावळ मधील ऐतिहासिक साते गाव आता बनलंय पोलिसांचे गाव.प्रतिक शशिकांत गायकवाड यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

वडगाव मावळ: गतवर्षी पासून पोलीस भरती साठी साते गावाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.. कारणही तसंच आहे.. समदी पोरं जिद्दीनं तयारी करू लागली.. ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता…

बीसीजी लसीकरण अभ्यास कार्यक्रमांत अंतर्गत अंमलबजावणी उद्घाटन सोहळा 

तळेगाव दाभाडे: येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई  तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विकास वडगाई  यांच्या…

पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती फेरी

पिंपरी:संस्कार प्रतिष्ठान आणि जयवंत  प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भोईरनगर ,दळवीनगर परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती फेरीचे आयोजन केले. याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड…

स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य

पिंपरी:  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही संस्था सुमारे ४१ वर्षांपासून पिंपरी – चिंचवड परिसरात प्रबोधनात्मक कार्य करीत असून शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, सांस्कृतिक संवर्धन, सामाजिक…

गझल मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी: कशिश प्रस्तुत रू – ब – रू या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांच्या एकल आणि युगुलस्वरातील गझलांचा संचालिका…

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मावळरत्न पुरस्कार संपन्न रविंद्र आप्पा भेगडे मित्र परिवार कडून यशस्वी आयोजन

वडगाव मावळ  : भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे युवा मंच यांच्या तर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा भेगडे…

लोणावळ्यात ओला-उबरची वाहतूक कायमची बंद राहण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी – आमदार सुनिल शेळके

लोणावळा – लोणावळा-खंडाळा शहरात ओला, उबर या ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या रिक्षा व टॅक्सी सेवा कायमस्वरुपी बंद होण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी,अशी सूचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली.उपमुख्यमंत्री…

पवन मावळातील विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टचचे प्रशिक्षण

पवनानगर: रोटरी क्लब ऑफ मावळ आणि पुणे ग्रामीण दलाचे लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पवन मावळातील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र…

डीआरडीओ  प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना  कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा : रविंद्र भेगडे

डीआरडीओ  प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना  कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा : रविंद्र भेगडेतळेगाव दाभाडे :  जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडी मधील भूमिपुत्रांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यापश्चात…

पीसीएमसीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव व पर्यावरण संवर्धनासाठी बैठक

पिंपरी:पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची सभा  महापालिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती.संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी या…

error: Content is protected !!