आमदार शेळके यांच्या समर्थनार्थ वडगावमध्ये उसळला जनसागर
वडगाव मावळ: हजारोंच्या संख्येने लोटलेल्या जनसागराच्या साक्षीने, ढोल ताशांच्या दणदणाटात काढलेल्या भव्य मिरवणुकीने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार…