संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी आनंदवनात : दुर्गम भागात दिवाळी साजरी करण्याची परंपरा
पिंपरी: संस्कारची दिवाळी अतिदुर्गम भामरागड, अहेरी, आलापल्ली,जिमलगट्टा या भागातील आदिवसी बांधवांसोबत तसेच आनंदवन आणि लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्यासोबत साजरी झाली.संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी,…