विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
गावोगावी महिलांची लक्षणीय उपस्थितीकुसगाव (लोणावळा) : जे आमदार मावळ मतदारसंघात चार हजार कोटीचा भरीव विकासनिधी आणून मोठा विकास झाल्याचे सांगत आहेत. तेच आमदार विकास बाजूला सोडून मतदारसंघात जनतेला प्रलोभन दाखवण्यासाठी…