Category: Uncategorized

हक्काची अंमलबजावणी करताना कर्तव्याची जाण आवश्यक :  ॲड. प्रकाश साळशिंगीकर

पिंपरी: “आपल्या हक्काची अंमलबजावणी करताना आपल्या कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथे केले.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त…

संविधान टिकविणे राष्ट्रीय कर्तव्य – विलास थोरात

पिंपरी: “भारतीय संविधान टिकवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास थोरात यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, राजीव गांधीनगर, नवी सांगवी येथे व्यक्त केले.संविधान सन्मान…

मावळला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध :  बापूसाहेब भेगडे

तरुणांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटन, उद्योग आदींचा अंतर्भाव असलेला वचननामा प्रकाशित तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील शहरांचा नियोजनबद्ध विकास, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध, तरुणांना हमखास रोजगार, रस्ते व पायाभूत सुविधांचे…

महिला पत्रकाराच्या आडून आमच्या विरोधात राजकीय षडयंत्र – किशोर भेगडे

तळेगाव दाभाडे: माझ्या पत्रकार भगीनी चैत्राली राजापूरकर यांनी माझ्या व माझ्या सहकान्यांविरोधात लोणावळा पोल्नीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना विरोधात बातमी का दिली ? असे…

नागरिकांचा निर्धार – बापूसाहेब भेगडेच आमदारकीचे दावेदार

कामशेत : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या कामशेत, वडगाव येथील पदयात्रेला नागरिकांनी गर्दीचा उच्चांक केला. त्यामुळे ही गर्दीच सांगून जाते, की बापूसाहेब भेगडे हे फिक्स आमदार आहेत.        …

सुनीलअण्णा आम्ही सख्ख्या नसलो तरी पक्क्या बहिणी – वर्षा नवघणे

वडगाव मावळ, – काही पुढाऱ्यांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला असला तरी सुनीलअण्णा तू एकटा नाहीस. मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावळातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भाच्यांचंही अफाट प्रेम तुम्ही…

संत नामदेवमहाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी: पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी विश्वसंत श्री संत शिरोमणी नामदेवमहाराज यांचा ७५४ वा जयंती सोहळा उत्साहात…

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे  यांची आमदार शेळकेंवर तीव्र टीका

तळेगाव दाभाडे : मावळला २०१९ मध्ये असं बेणं लाभलं, ज्याने मावळची संस्कृतीच बिघडवून टाकली. मुले घाटाखाली जाऊन पार्ट्या, व्यसने करू लागली. महिला अत्याचार वाढले. दिवसाढवळ्या गोळीबार झाले. एकंदरीत मावळला बदनाम…

मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके

मावळ – मी मावळ तालुक्यासाठी ४,१५८ कोटींचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान ८,००० कोटींचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनतेला द्या, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-…

माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’

टाकवे बुद्रुक :येथे टाकवे-नाणे जिल्हा परिषद भाजपा गट अध्यक्ष व माजी उपसरपंच रोहीदास असवले यांनी टाकवेत बैलगाडा मालक,गाडा शौकिनांसाठी बैलगाडा घाटात स्वखर्चाने प्रशस्त स्टेज बांधून देणार असा शब्द मागील वर्षी…

error: Content is protected !!