Category: अन्य बातम्या

अन त्या पोलिओग्रस्त विद्यार्थ्यावर उपचार झाले

करुणा परमेश्वरी वरदानसकाळची प्रसन्न वेळ होती “आम्ही स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या प्रकल्पासाठी लायन्स क्लब तळेगाव चे सर्व सभासद सर्व शाळांना भेटी देत स्टेशनवरच्या नगरपालिकेच्या शाळेत पोहोचलो. वर्ग तपासता तपासता…

भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात: आई एकवीरा देवी पालखी सोहळा

भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहातभायखळा:मंदार निकेतन उत्सव मंडळाच्या वतीने भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा असलेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शोभायात्रा सकाळी साधारणता ११ वाजता…

पाडवा गोड झाला

    हिवाळ्यातील त्या सणासुदीच्या दिवसाने हिम्मतराव मध्ये एक आनंदाची पर्वणीच आली होती.धर्मरायाजी बीज,आणि माघ पौर्णिमा या दोन सणांनी त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. बीजेत धर्मरायाला केलेला नवस फेडला होता.   आणि …

कर्तुत्व- एक सामाजिक अपेक्षा ( भाग -१)

कर्तुत्व- एक सामाजिक अपेक्षा ( भाग -१)    कर्तुत्व या शब्दाला अनेक छटा आहेत .अनेक रंग आहेत,उपजत आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या मनाच्या भावभावनांचा आपल्या कृतीतून होणारा अविष्कार म्हणजे कर्तृत्व होय .         …

संत कृपा झाली- इमारत फळा आली

मित्रांनो नमस्कार –“संत कृपा झाली- इमारत फळा आली!”– खरोखरच या संतांच्या सहवासाने आपल्या व्यक्तिमत्वात किंबहुना आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल होतो! एक संत-महात्मे– तीर्थयात्रा करून एका ठरलेल्या गावी निघाले होते! निर्मनुष्य…

आयुष्यातील प्रत्येक क्षण मोलाचा

मित्रांनो लहानपणी,प्रयत्नांची पराकाष्टा!तसेच प्रयत्नांती परमेश्वर– अशा अनेक म्हणी आपल्याला कार्य प्रवृत्त करण्यासाठी   शिकवल्या जातात! यासाठी आयुष्याची काही मर्यादा आहे का? या प्रयत्नांच  आपल्या आयुष्यात किती आणि कसं स्थान आहे? आयुष्यातील…

भायखळ्यात गुढीपाडवा “शोभायात्रा” निघणार

भायखळ्यात गुढीपाडवा “शोभायात्रा” निघणारमुंबई:दोन वर्षानंतर या वर्षा भायखळ्यात गुढिपाडवा “शोभायात्रा” निघणा आहे. ही मिरवणूक मुंबईतील गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्वाचे आकर्षण असते. शोभायात्रा सकाळी साधारण ९ वाजता मंदार निकेतन इमारतीच्या पटांगणा पासुन…

मल्हारगडावरून शिवज्योत आणणा-या शिवभक्तांच्या गाडीला अपघात:तीस ते पस्तीस जण जखमी

तळेगाव दाभाडे:छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोला भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात तीस ते पस्तीस जण जखमी झाले आहेत. रावेत जवळ आज सकाळी…

महिलादिनी रेखाटली रांगोळीतून जिजाऊ माँसाहेबांची प्रतिकृती

तळेगाव दाभाडे:        जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कु.रुपाली प्रदीप जव्हेरी यांनी आपल्या निवास्थानी राजामाता जिजाऊ यांची अतिशय चांगली रांगोळी काढली असून ती पहाण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या.              सुमारे ८…

महेंद्र शेडगे यांचे निधन

लोणावळा:प्रेमनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ज्ञानेश्वर शेडगे(वय ५८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा असा परिवार आहे. मावळ तालुक्यातील उत्कृष्ठ ढोल वाजक अशी त्यांची ओळख होती. १९९० साली…

error: Content is protected !!