Category: अन्य बातम्या

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती- ( भाग २)

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती( भाग 2)..नानांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत आपली भ्रमणगाथा सायकल वरच केली.त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय काटक आणि कणखर राहिली .भजन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता…

रेल्वे प्रशासनाने प्रलंबित प्रश्न सोडवावेत: रविंद्र माने यांची मागणी

तळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे समस्या सोडविण्यात याव्यात या विषयी  विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूरानी दुबे  यांची भेट घेऊन रेल्वे समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले. शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब…

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती ( भाग –  १)

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती( भाग –  १)       लोभा वाकणकर   वहिनींचा पाच वाजता फोन आला! डॉक्टर 95 वर्षांचे माझे वडील आहेत!! त्यांना मी माझ्या घरी औषधोपचारासाठी घेऊन आलेले…

पुरुषार्थाची लक्षणं …समय सूचकता अन कृतिशीलता…

पुरुषार्थाची लक्षणं. ..समय सूचकता आणि कृतिशीलता ही पुरुषार्थाची लक्षणे..होय मित्रांनो,  आपले विचार आणि आपला चांगुलपणा हा आपल्या कृतिशील  कर्तुत्वावर समाज ठरवत असतो.परमेश्वराने ज्यावेळी आपल्याला जन्माला घातलेल आहे. या जगात काहीतरी…

मृत्यू…एक वेदना… संवेदना…

मृत्यू_ एक वेदना संवेदना‘ तर डॉक्टर अशी ही केस आहे ‘.सचिन सांगत होता.‘ सोपानराव मेटे प्रथम मिलिटरीत होते .पुढे निवृत्तीनंतर त्यांनी काही दिवस एक हॉटेल चालवायला घेतलं .याच व्यवसायाच्या निमित्ताने…

इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान

पिंपरी:इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान यांची निवड करण्यात आली. बालेवाडी येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ…

ज्ञानगंगा ज्याचे घरी-तेथे कल्पतरू  वास करी!

ज्ञानगंगा ज्याचे घरी-तेथे कल्पतरू  वास करी!मित्रांनो,कल्पतरू असावृक्ष आहे की ज्याच्या खाली आपण बसलो तर आपल्या मनातल्या सर्व काही आशा आकांक्षा या पूर्ण होतात! संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे— सर्व गुणसंपन्नहा;…

शब्दा विना कळले हो..नाते मैत्रीचे

शब्दा विना कळले हो– नाते मैत्रीचे!– आयुष्याच्या सफरीतील अनेक पान उलटतात! नवनव्या शतकातील नवनवीन दशक पालटतात! वळणा वळणावर अनेक गुरु भेटतात तसेच अनेक मित्र मैत्रिणी ही आपल्याला भेटतात– आणि ते…

पिंपळोलीत महिलादिन उत्साहात : ज्येष्ठ महिलांचा सन्मान अन स्पर्धा

पिंपळोली:येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील साठ वर्षां पुढील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.बहुसंख्येने महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम…

शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी घेतली भामा-आसखेड धरणग्रस्त अंदोलकांची भेट

मुंबई:भामा- आसखेड धरणग्रस्त आंदोलक शेतक-यांची शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी भेट घेतली. भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहीजे.. यासाठी दिनांक २३/३/२०२३ पासून धरणग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबियांनी आझाद मैदान मुंबई…

error: Content is protected !!