सहयाद्रीकर परिवाराची विसापूर किल्ल्यावर गुढी
लोणावळा: रामायणापासून सुरू असलेली गुढी पाडव्याची परंपरा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात ही मोठ्या उत्साहाने होती. महाराजांचे निवासस्थान हे गडकिल्लेच असत,त्यामुळे शिवकाळात प्रत्येक गडकिल्ल्यावर नवीन वर्षाची सुरवात म्हणून गुढी उभारली जात होती.…