Author: रामदास वाडेकर

मंगळवारी वडगावला राष्ट्रवादीचा मेळावा: आमदार शेळकेंसह संत तुकारामच्या संचालकांचा सत्कार

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा,महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचा व श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना…

भक्ती – शक्तिगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद: पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव 

“जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही…” या गीताला श्रोत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामगजर करीत साथ दिली. तुकोबांच्या “हेचि येळ देवा…” या अभंगाने भक्ती शक्तीचा अवघा रंग एकचि झाला, अशी…

“थोडा है थोडे की जरुरत है!” :’जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ परिसंवादाचा सूर

पिंपरी : ‘देशी खेळ कुस्ती मातीत पूर्वापार खेळत होते. आता गादीवरची कुस्ती आली आहे. त्याचा अभ्यास आणखी वेगळा असतो. त्यामुळे जागतिक क्रीडा स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या मानसिकतेमध्ये तसेच तंत्रात…

नटराज जगताप यांचे निधन

पिंपरी : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्यामंदिर, गणेशनगर थेरगाव येथील मुख्याध्यापक नटराज नारायण जगताप (वय ५३ वर्षे) यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत…

विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके

विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके वडगाव मावळ – मावळचे आमदार सुनिल शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे…

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे: खुनाच्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे .एका आरोपीने सीआरपीसी कलम ४३९ अंतर्गत नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता,तो न्यायालयाने मंजूर केला.या खटल्यात…

आढे शाळेतील गायत्री कारके नवोदय परीक्षेत पात्र

सोमाटणे: मावळ तालुक्यातील आढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.गायत्री गणपत कारके हिने खुल्या प्रवर्गातून नवोदय परीक्षेत यश मिळवले. तालुक्यातील मुलींमध्ये एकमेव मुलगी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेली आहे . *जिल्ह्यातून…

साते ग्रामपंचाययीच्या सरपंच पदी मिनाक्षी मंगेश आगळमे

वडगाव मावळ :साते  ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मिनाक्षी मंगेश आगळमे यांची निवड झाली. मावळते सरपंच संदिप शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी मिनाक्षी…

किर्लोस्कर ऑईल इंजिन्सने वेळेपूर्वीच पूर्ण केला अकरावा वेतन करार

पिंपरी :  किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड या खडकी येथील कंपनीने आपला अकरावा वेतन करार नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाल्याने…

कोविड घालवला आता क्षयरोग घालविण्याचा निर्धार करूया :  वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे

पिंपरी:(प्रतिनिधी श्रावणी कामत) : सर्वांनी निर्धार केल्यास आपण कोविडप्रमाणेच १०० दिवसात क्षयरोग घालवू शकतो. असे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी येथे केले. सध्या शहरातील ५५% लोक…

error: Content is protected !!