Author: रामदास वाडेकर

ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अॅड्. सहदेव मखामले यांचे निधन

तळेगाव : सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड्. सहदेव मारुती मखामले यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. शालेय जीवनापासूनच लेखनाची आवड असणारे अॅड्. मखामले यांनी कलापथक,…

महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे!” साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज

पिंपरी: “निर्माणशक्ती, संवर्धनशक्ती आणि संहारशक्ती महिलांच्या ठायी उपजतच असतात. आजच्या महिलांना या सुप्त स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे!” असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम, फुलगाव येथील साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज यांनी करवा…

मावळ मधील ऐतिहासिक साते गाव आता बनलंय पोलिसांचे गाव.प्रतिक शशिकांत गायकवाड यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

वडगाव मावळ: गतवर्षी पासून पोलीस भरती साठी साते गावाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.. कारणही तसंच आहे.. समदी पोरं जिद्दीनं तयारी करू लागली.. ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता…

चैतन्य स्कूलमध्ये रोबोटिक  व अबॅकस लॅबचे उद्घाटन

इंदोरी: विद्यार्थ्यांमध्ये खरा बदल हा शिक्षण व्यवस्थेमुळे  होत असतो. जागतिकीकरण व  स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आज वाढल्याआहे. त्या अनुषंगाने आधुनिक शिक्षण देणे हे शिक्षण संस्थांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिलेले…

‘ आमचं ठरलंय कमळ हाच आमचा उमेदवार ‘ महायुतीतील भाजप मावळात लढणार?

वडगाव मावळ: मावळ विधानसभा मतदारसंघ संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची लक्षणे आहेत. कारण महायुतीतील भाजपने , ‘आमचं ठरलंय’ आणि ‘कमळ हाच आमचा उमेदवार’ अशी घोषणा…

बीसीजी लसीकरण अभ्यास कार्यक्रमांत अंतर्गत अंमलबजावणी उद्घाटन सोहळा 

तळेगाव दाभाडे: येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई  तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विकास वडगाई  यांच्या…

पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती फेरी

पिंपरी:संस्कार प्रतिष्ठान आणि जयवंत  प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भोईरनगर ,दळवीनगर परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती फेरीचे आयोजन केले. याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड…

इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम लवकर करावे यासाठी अंगठे धरो

आंदोलनकार्ला –  इंद्रायणी नदीवरील कार्ला मळवली  पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा या मागणीसाठी परिसरातील  भाऊसाहेब  हुलावळे,संदिप तिकोणे ,संदिप गायकवाड ,कैलास येवले या  चार युवकांनी आज सोमवारी अंगठे धरो आंदोलन…

स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य

पिंपरी:  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही संस्था सुमारे ४१ वर्षांपासून पिंपरी – चिंचवड परिसरात प्रबोधनात्मक कार्य करीत असून शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, सांस्कृतिक संवर्धन, सामाजिक…

गझल मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी: कशिश प्रस्तुत रू – ब – रू या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांच्या एकल आणि युगुलस्वरातील गझलांचा संचालिका…

error: Content is protected !!