हक्काची अंमलबजावणी करताना कर्तव्याची जाण आवश्यक : ॲड. प्रकाश साळशिंगीकर
पिंपरी: “आपल्या हक्काची अंमलबजावणी करताना आपल्या कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथे केले.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त…