
तळेगांव दाभाडे –
मावळ तालुक्यातील परंदवडी गावचे जुन्या पिढीतील पैलवान आनंदा राघू भोते वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दि. ४ रोजी निधन झाले. भोते हे पुरंदवडी गावच्या गाव गाड्यांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर असायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,तीन मुली, सून,नातवंडे, पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे. परंदवडी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष भोते यांचे ते वडील होते. तर ज्येष्ठ पत्रकार, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोहर दाभाडे यांचे ते मामा होते.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश

