
तळेगाव दाभाडे: येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे पुत्र होत.तर माजी नगरसेविका नीलिमा संतोष दाभाडे त्यांच्या सूनबाई होत.
- लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन: शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम
- लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे निधन
- ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल सरपंचपदासाठी २७ला आरक्षण सोडत
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे


