
वडगाव मावळ: गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू आहे स्थानिक दिव्यांगांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
कान्हे ता. मावळ येथे दिव्यांगांना या आशयाची माहिती देण्यात आली. यावेळी भाऊसाहेब शिंदे,रमेश सातकर,प्रथमेश बनसोडे,गोविंद सातकर,कांतराज चिंतलु,गणेश देवडे,भारत चोपडे, गणेश शेंडगे उपस्थित होते.
उर्वरित दिव्यांग बांधवांचे तातडीने सर्वेक्षण केले जाणार आहे. दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम


