पवनानगर : कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारीका सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त येथे मसाले बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारीका शेळके, माजी नगरसेविका संगीता शेळके, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा सुवर्णा राजेश राऊत,छाया गोणते उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस  सुनिता कारेकर, आरती घारे माजी युवती अध्यक्ष  सुरेखा काळे ,मंदा शेडगे ,कविता कालेकर, समीना तांबोळी माजी सरपंच संगीता आढाव ,मोहिनी होजगे यांच्या सह अन्य महिला उपस्थित होत्या.सारीका शेळके, सुवर्णा राऊत यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!