वडगाव मावळ: वडगाव शहर भाजपाची कार्यकारणी शहराध्यक्ष संभाजी म्हाळस्कर यांनी जाहीर केली.आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
संघटनेच्या माध्यमातून पक्षविचार घरोघरी पोहचविण्याचे काम या कार्यकारणी तील पदाधिकारी करतील असा विश्वास शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी व्यक्त केला.
या  कार्यकारीणीमध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसोबत युवा चेहऱ्यांना संधी देऊन जुन्या नव्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शहर कार्यकारीणीसोबतच विविध आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नावचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते,प्रभारी  भास्करराव म्हाळसकर,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, अरविंद पिंगळे,मारुतराव चव्हाण, दिपक बवरे,नारायण ढोरे, सोमनाथ काळे,नाथा घुले, सुधाकर ढोरे यांच्यासह माजी नगरसेवक शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे,भूषण मुथा, श्रीधर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष – संभाजी म्हाळसकर
उपाध्यक्ष-दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण
सरचिटणीस- कल्पेश भोंडवे, रविंद्र काकडे
संघटन मंत्री – प्रसाद पिंगळे,
कोषाध्यक्ष -मकरंद बवरे
संघटक- शेखर वहिले, श्रीधर चव्हाण, संतोष दत्तात्रय म्हाळसकर
प्रसिद्धी प्रमुख- निखिल तारू
कार्यकारिणी सदस्य- शामराव ढोरे, दिलीप म्हाळसकर, रमेश ढोरे, भूषण मुथा, संतोष कि म्हाळसकर, शरद मोरे, किरण र म्हाळसकर, शंकर भोंडवे,रवींद्र बा म्हाळसकर, दीपक कुडे, संतोष भिलारे.
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष -नितीन सावळेराम ओव्हाळ
ओबीसी मोर्चा अध्यक्ष-महेश निकम
भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष- ज्ञानेश्वर चिंधू पगडे
क्रीडा आघाडी अध्यक्ष- अमोल बाजीराव ठोंबरे
विद्यार्थी आघाडी अध्यक्ष- युवराज राजेश म्हाळसकर
भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी
अध्यक्ष भाजयुमो- अतीश ढोरे
उपाध्यक्ष भाजयुमो- जय भिलारे
सरचिटणीस-रोहित निकम
संघटन मंत्री- कुलदीप ढोरे
प्रसिद्धीप्रमुख- सागर भिलारे, विकी म्हाळसकर
चिटणीस – प्रवीण नंदू ढोरे
खजिनदार- गणेश भिलारे
सहखजिनदार- मंदार काकडे
संघटक- संतोष भालेराव
कार्यकारीणी सदस्य-प्रतीक काळे, अभिषेक चव्हाण, रोहन ढोरे, मयूर चांदेकर, ओमप्रकाश देशमुख, प्रीतम ढोरे

error: Content is protected !!