लोणावळा:मावळ तालुका बहुजन आघाडी व युवा आघाडीच्या वतीने येथे निषेध आंदोलन झाले.परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले.परभणीत निषेध करणाऱ्या आंदोलन कर्त्यांना झालेली अटक व न्यायालयीन कोठडीत झालेली हत्या या घटनांच्या निषेधार्थ व जोरदार निदर्शने करण्यात आली.व लोणावळा शहर पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.
यावेळी नितिन ओव्हाळ  अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका,संदीप कदम युवा अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका,सुधीर ओव्हाळ – महासचिव मावळ तालुका,करण भालेराव युवा अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर,दिनेश गवई  तळेगाव शहराध्यक्ष,शकील बागवान मावळ तालुका उपाध्यक्ष ,मनीषा ओव्हाळ – उपाध्यक्ष महिला आघाडी मावळ तालुका,वसीम भाई खान वंचित बहुजन युवा आघाडी लोणावळा शहर उपाध्यक्ष ,विजय खरात सचिव ,अनिल पगारे युवा आघाडी लोणावळा शहर,अक्षय साळवे युवा आघाडी मावळ तालुका महासचिव ,नितिन निकाळजे – वडगाव खडकळा गट अध्यक्ष ,लखन शिंदे – युवा नेते कामशेत ,भरत कदम युवा आघाडी लोणावळा शहर संघटक ,आशिष चौरे युवा आघाडी सचिव ,ज्ञानदेव ससाने सामाजिक कार्यकर्ते ,अर्जुन मोरे सामाजिक कार्यकर्ते ,बाळकृष्ण टपाले – जेष्ठ नेते ,किसन गायकवाड – जेष्ठ नेते ,वृषभ गायकवाड – सोशल मीडिया युवा मावळ ,लक्ष्मण सोनकांबळे – युवा नेते देहूगाव ,नितेश गवई – संघटक,गौतम भालेराव -जेष्ठ नेते आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!